
संपर्क
भेट, देणगी, स्वयंसेवा किंवा प्रवेशासाठी आम्हाला लिहा.
पत्ता
- आश्रम परिसर, घाटनांदूरगुरुदास नगर, घाटनांदूर ता. अंबाजोगाई, जि. बीड, महाराष्ट्र 431519
- कल्याण, ठाणे१०३, साईधाम, लोढा हेवन, निळजे, ता. कल्याण, जि. ठाणे, महाराष्ट्र
व्हॉट्सॲप
भेटीची वेळ
लवकरच
आम्हाला संदेश पाठवा
आम्ही सहसा दोन कामकाजाच्या दिवसांत उत्तर देतो.
कसे पोहोचाल
- घाटनांदूर गावापासून सुमारे २ किमी
- सोमेश्वर मंदिरापासून (सोमगंगा नदीचा उगम) सुमारे १ किमी
- अंबाजोगाई आणि परळी वैजनाथ येथून रस्त्याने