मुख्य मजकुराकडे जा
गुरुदास सेवा आश्रमदेणगी द्या

विचारधन

श्री संत गुरूदेव महाराजांची भजने, त्यांचे विचार आणि सेवेचा मंत्र, जसे त्यांनी लिहिले तसे.

आजचा विचार

जगदाता सुख करता खरा । तु प्रभु तुळशी नाथा ॥
जगी असशी साक्षी बघा । प्रभु महा भाग्य विधाता ॥

— श्री संत गुरूदेव महाराज, जगदाता सुख करता

भजनसंग्रह

गुरुबोध अनुभव भजनावली (भाग २)

श्री संत गुरूदेव महाराजांच्या ४४ भजनांचा संग्रह (गुरुस्तुती). ही भजने त्यांनी आपले गुरु प्रभु तुळशीराम महाराज (परळी) यांना उद्देशून रचली. पुस्तकाच्या छायाचित्रांतून १९ भजने येथे दिली आहेत; उरलेली लवकरच.

  1. १गुरू स्तुती
  2. २गुरूची प्रार्थना
  3. ३गुरूची विनंती
  4. ५गुरू सेवेची प्राप्ती
  5. ६गुरू अर्चना
  6. ७नाम महिमा
  7. ८गुरूदेव भेटीची तळमळ
  8. ९गुरू प्रार्थना
अनुक्रमणिका व सर्व भजने · १८ भजने

भजनातील ओळी व विचार

गुरुदेव महाराजांच्या शब्दांत

  • उठा वीरांनो तरूण बालकांनो ।अब तुम्हे ही कुछ करना है ।अब तुम्हारा ही समय आया है ॥
    — श्री संत गुरूदेव महाराज
  • जय गुरूराया वंदन पाया ॥तुच दीनाशी देई आसरा ॥वेद शास्त्र श्रुती स्तविता ॥अगम्य लीला सर्वेश्वरा ॥
    — श्री संत गुरूदेव महाराज, गुरू स्तुती
  • तुला शरन मी आलो गुरूनाथा ॥माया पुरी वाहता धाव धरी हाता ॥
    — श्री संत गुरूदेव महाराज, गुरूची विनंती
  • माझ्या मनाची आशा । सुखी संतोषा ॥माया मोहादि कांक्षा । तुळशी प्रभुच्या दासा ॥
    — श्री संत गुरूदेव महाराज, गुरू सेवेची प्राप्ती
  • नाथ तुळशी भगवंता ॥
    — श्री संत गुरूदेव महाराज, गुरू अर्चना
  • शुभ मंगल नाम असे तुळशी प्रभुचे ॥
    — श्री संत गुरूदेव महाराज, नाम महिमा

ग्रंथालय

ग्रंथ, भजने आणि रचनाकार

गुरुदेव महाराजांचा भजनसंग्रह, प्रत्येक भजन वाचण्यासाठी, आणि त्यांचे विचार एकाच ठिकाणी.

  • १८ भजने
  • २ विचार
  • १ रचनाकार
ग्रंथालय पहा

आश्रमाशी जोडलेले राहा

आश्रमातील भजन, कीर्तन आणि उत्सव YouTube वर पहा, किंवा व्हॉट्सॲपवर आश्रमाशी बोला.