कृषी शिक्षण
आश्रमाच्या शेतात शिकणारी मुले
वसतिगृहातील मुले आश्रमाच्याच शेतात शेती शिकतात: पेरणी, झाडांची निगा, पाणी जतन आणि गोसेवा. गुरुदेवांनी शेतातच देव पाहिला; तोच संस्कार या मुलांना मिळतो.
- पेरणी आणि कापणी
- झाडे लावणे आणि जगवणे
- पाणी आणि माती जतन
- गोसेवा













