मुख्य मजकुराकडे जा
गुरुदास सेवा आश्रमदेणगी द्या

गुरुबोध अनुभव भजनावली (भाग २)

श्री संत गुरूदेव महाराजांच्या ४४ भजनांचा संग्रह (गुरुस्तुती). ही भजने त्यांनी आपले गुरु प्रभु तुळशीराम महाराज (परळी) यांना उद्देशून रचली. पुस्तकाच्या छायाचित्रांतून १९ भजने येथे दिली आहेत; उरलेली लवकरच.

ग्रंथाची स्वच्छ प्रत मिळाल्यावर संपूर्ण ग्रंथ येथे वाचता येईल. तोपर्यंत उपलब्ध भजने खाली वाचा.

अनुक्रमणिका

  1. १गुरू स्तुती
  2. २गुरूची प्रार्थना
  3. ३गुरूची विनंती
  4. ४श्री सगुण रूपाचे शुध्द ध्यानलवकरच
  5. ५गुरू सेवेची प्राप्ती
  6. ६गुरू अर्चना
  7. ७नाम महिमा
  8. ८गुरू देव भेटीची तळमळ
  9. ९गुरू प्रार्थना
  10. १०चंचल मनाचे खेळ
  11. ११गुरू भक्तीतून मोक्षाची प्राप्ती
  12. १२भक्ती सेवेच्या रंगाची उधळण
  13. १३तुळशी प्रभु कृपा याचना
  14. १४माय माऊली एकच असे
  15. १५जगदाता सुख दाता
  16. १६होई सावध रे मनुजा
  17. १७मरण सर्वाशी आहे रे गड्यारे
  18. १८गुरूदेवाची भाकलवकरच
  19. १९मनाची गती सदगतीकडे वळवणे
  20. २०कोण तारील भव पारलवकरच
  21. २१कैसे करावे चपळ मनाशीलवकरच
  22. २२गुरू नाथा करावी ही दयालवकरच
  23. २३कशी येईना दीनाची करूणालवकरच
  24. २४नाथ भगवन तुझ्या दारीलवकरच
  25. २५कसा निभवसी काळलवकरच
  26. २६गुरू अभय दानलवकरच
  27. २७आनंद गुढी पाढवालवकरच
  28. २७आलो शरण गुरूनाथालवकरच
  29. २८मुर्ख मती मन मलीनलवकरच
  30. २९नाही तिर्थ व्रत्त केलेलवकरच
  31. ३०आदी नाथा सर्वेश्वरालवकरच
  32. ३१धर्माचा ध्वज उभवी महाराजालवकरच
  33. ३२दाता दीनाचा कैवारीलवकरच
  34. ३३काया वाचा आणि मनलवकरच
  35. ३४जनी जनार्धनी रूपलवकरच
  36. ३५पतीतासी पावन करालवकरच
  37. ३६दत्त नामाचे भजनलवकरच
  38. ३७रूप पाहता लोचनीलवकरच
  39. ३८समाधान चित्त वृत्तीलवकरच
  40. ३९जन्म गेला आटाआटीलवकरच
  41. ४०येऊ द्या दया झालीशी दैनालवकरच
  42. ४१संसारी येऊनी विश्रांतीचा ठावलवकरच
  43. ४२सदैव मुक्ती भुलईलवकरच
  44. ४३अमृत बोधलवकरच
  45. ४४धाव धाव सर्वेश्वरालवकरच

पुस्तकाच्या पानांवर, अनुक्रमणिकेत नसलेले