श्री संत गुरूदेव महाराज

श्री संत गुरूदेव महाराजांचे जीवन म्हणजे ध्यान, भजन आणि सेवेचा अखंड प्रवास. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आशीर्वादाने आणि प्रभु तुळशीराम महाराजांच्या मार्गदर्शनाने त्यांनी ग्रामगीतेचा विचार भजनातून आणि कृतीतून गावोगावी नेला, आणि १९८४ मध्ये आपली जमीन देऊन गुरुदास सेवा आश्रमाची स्थापना केली.
आपले गुरु प्रभु तुळशीराम महाराज (परळी) यांना उद्देशून त्यांनी भजने रचली. भजनांच्या शेवटी ते "गुरूदेव", "गुरूदेवदास" अशी नाममुद्रा वापरत, अनेकदा "नरहरी" सोबत.
रचना
- १गुरू स्तुतीभजन
- २गुरूची प्रार्थनाभजन
- ३गुरूची विनंतीभजन
- ५गुरू सेवेची प्राप्तीभजन · चाल: ओ दूर जानेवाले
- ६गुरू अर्चनाभजन · चाल: माझा होशील का
- ७नाम महिमाभजन · चाल: मंगल मय नाम तुझे
- ८गुरूदेव भेटीची तळमळभजन · चाल: रमला हरी कोठे कान्हा
- ९गुरू प्रार्थनाभजन · चाल: मंगल माय नाम तुझे
- १०चंचल मनाचे खेळभजन · चाल: प्रभु हा खेळ दुनियेचा
- ११गुरू भक्तीतून मोक्षाची प्राप्तीभजन · चाल: कशी गवळण राधा बावरली
- १२भक्ती सेवेच्या रंगाची उधळणभजन · चाल: कधी येशील मन मोहना
- १३तुळशी प्रभू कृपा याचनाभजन · चाल: प्रभू हा खेळ दुनियेचा
- १४माय माऊली एकच असेभजन · चाल: काय वाचली कृष्णगीता
- १५जगदाता सुख करताभजन · चाल: प्रभु हा खेळ दुनियेचा
- १६होई सावध रे मनुजाभजन · चाल: प्रभु हा खेळ दुनियेचा
- १७साधावि वेळ पलघटी का रेभजन · चाल: निघु दे दिवस मंगल तो
- १८मरण सर्वाशी आहे गडया रेभजन · चाल: तेरी दुवा तो दिया
- २०मनाची गति सदगतीकडे वळविणेभजन · चाल: प्रभु हा खेळ दुनियेचा
- उठा वीरांनोविचार · श्री संत गुरूदेव महाराज
- माय माऊली भारत भूमीविचार · श्री संत गुरूदेव महाराज