विचार
माय माऊली भारत भूमी
माय माऊली भारत भूमी पहाती तुमच्याकडे ।जन्मभूमीचे ऋण फेडण्या कोण येतो पुढे ॥— श्री संत गुरूदेव महाराज
जीवन चरित्र, पृ. १४
अर्थ
देशसेवेसाठी तरुणांना गुरुदेव महाराजांची हाक.
इतर विचार
उठा वीरांनो तरूण बालकांनो ।अब तुम्हे ही कुछ करना है ।अब तुम्हारा ही समय आया है ॥
— श्री संत गुरूदेव महाराज