भजन १८ · गुरुबोध अनुभव भजनावली (भाग २)
मरण सर्वाशी आहे गडया रे
मरण सर्वाशी आहे गड्या रे ॥धन्य किर्ती रूपी राहे गडया रे ॥॥१॥
धन्य त्याची माया प्रसवली ॥फळा नित्य निर्मल रूप पाहे गडयारे ॥पाहे गडयारे ॥शिव स्वरूपी तदाकार ॥वृत्ती चैतन्य रूपी किर्ती राहे गडयारे ॥॥२॥
निज नामा बिन साधन ॥गुरूदेव आण वाहूनी सांगतो सर्व गडयारे ॥॥३॥
पुस्तकात छापल्याप्रमाणे
इतर भजने
- १गुरू स्तुती
- २गुरूची प्रार्थना
- ३गुरूची विनंती
- ५गुरू सेवेची प्राप्ती
- ६गुरू अर्चना
- ७नाम महिमा
- ८गुरूदेव भेटीची तळमळ
- ९गुरू प्रार्थना
- १०चंचल मनाचे खेळ
- ११गुरू भक्तीतून मोक्षाची प्राप्ती
- १२भक्ती सेवेच्या रंगाची उधळण
- १३तुळशी प्रभू कृपा याचना
- १४माय माऊली एकच असे
- १५जगदाता सुख करता
- १६होई सावध रे मनुजा
- १७साधावि वेळ पलघटी का रे
- २०मनाची गति सदगतीकडे वळविणे