Skip to main content
गुरुदास सेवा आश्रमDonate

Bhajan 17 · Gurubodh Anubhav Bhajanavali (Part 2)

Seize the moment

साधावि वेळ पलघटी का रे

By: Shri Sant Gurudev Maharaj

Tune: निघु दे दिवस मंगल तो

This is in Marathi, as Gurudev Maharaj wrote it. An English meaning will be added when the ashram provides one.

Refrain

साधावि वेळ पलघटी का रे । हरिनाम अमृत घ्या गुटकारे ॥

जन्म मरणाच्या तटका प्राण्या ॥तुटेल लावी जिवेशी चटका ॥मन पवना खटका रे ॥जाऊनी सहस्त्र दलची अटका रे ॥॥१॥

तेथेच लागे तुला घटका रे ॥भेट सदगुरू बसवील मटका रे ॥अभिमान लटका रे ॥विज्ञान स्नान करी सुभव रे ॥॥२॥

हीच सदगुरू घरची वाट का रे ॥शोधीता गुरूदेव भटका रे ॥साध आता वेळ पल घटका रे ॥मग चौऱ्याशी का फिरशी रे ॥॥३॥

As printed in the book