Skip to main content
गुरुदास सेवा आश्रमDonate

Bhajan 3 · Gurubodh Anubhav Bhajanavali (Part 2)

A plea to the Guru

गुरूची विनंती

This is in Marathi, as Gurudev Maharaj wrote it. An English meaning will be added when the ashram provides one.

तुला शरन मी आलो गुरूनाथा ॥माया पुरी वाहता धाव धरी हाता ॥॥१॥

मनी पहाता पहाता स्थिर कराया ॥भजनी प्रेमानंद चरणी तव गुणगाया ॥॥२॥

बोध बुध्दी मन लागे उन्मनीला ॥सत चित्त आनंदाचा धनी तुच अनंता ॥॥३॥

अव्दैत अंग भक्तीसी सर्वाशी सांगा ॥प्रेम भक्ती याचा भाव ज्ञान वैराग्य धावा ॥॥४॥

धरली कास पुरवावी भक्ताची आस ॥स्वानंदाचा भोग निवे धर्म गुण लागो चित्ता ॥॥५॥

ऐका प्रार्थना सांभाळा संभाळा दीन नाथा ॥नका चोरू प्रेम पाना गुरूदेव तुज पाया ॥॥६॥

Only this part is in the photographs of the book